1000+ पेक्षा जास्त ग्रामपंचायत महापंचायतचा वापर करून त्यांचे कामकाज सोपे करत आहेत

कर आकारणी पासून तर प्रमाणपत्रांपर्यंत...
Your Stress Free Panchayat Work Starts From Here
...

ग्रामपंचायत कर आकारणी, कर वसुली, अकाऊंटिंग, प्रमाणपत्रे, 1-33 नमुने
आणि
बरंच काही...
सर्व काही एका क्लिक वर

WhatsAppImage20250822at12_q1odm_1280

कोणासाठी उपयोगी???

  • Manual Work करून कंटाळलेले ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी
  • Stress Free, Smart Work करू इच्छिणारे ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी
  • GP Work हाताळणाऱ्या सर्वांसाठी
  • तणावमुक्त ग्रामपंचायत कामकाज करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसाठी

    Our Core Features

    आपले कामकाज सोपे होण्यासाठी सर्व सुविधा 

    45_gymtq_1080

    सोपी सुलभ नागरिक नोंदणी

    कमी कमी आणि आवश्यक माहितीच्या आधारे सहज सोपी नागरिक नोंदणी सुविधा

    2_uynjm_1080

    Bulk Upload

    एका क्लिकवर 10,000 पेक्षा जास्त नागरीक नोंदणी करण्याची सुविधा

    43_k4mtg_1080

    ADHAR Base Registration

    आधार बेस नोंदणीची सुविधा
    आधार वरून नागरिक सर्च सुविधा

    18_qynje_1080

    बांधकाम प्रकारानुसार कर आकारणी

    सर्व प्रकारच्या बांधकाम प्रकारानुसार कराची आकारणी उपलब्ध

    24_m5oda_1080

    महसुली गावानुसार कर आकारणी

    ग्रामपंचायतमध्ये समाविष्टसर्व महसुली गावानुसार कर आकारणी शक्य

    26_c0mzu_1080

    मनोरा कर आकारणी

    मोबाईल मनोरा कर आकारणी ग्रा.प. दरानुसार एका क्लिकवर उपलब्ध

    32_q3mji_1080

    पवचक्की कर आकारणी

    पवनचक्की कर आकारणी ग्रा.प. दरानुसार एका क्लिकवर  उपलब्ध

    30_mzmzg_1080

    सौर उर्जा प्रकल्प कर आकारणी

    सौरउर्जा प्रकल्प कर आकारणी ग्रा.प. दरानुसार एका क्लिकवर उपलब्ध

    52_k0mdk_1080

    सर्वेनंबर नुसार कर आकारणी 

    वेगवेगळ्या सर्वे नंबर साठी वेगळे जमीन रेडीरेकनर दर लावून कर आकारणीची सुविधा

    23_izodi_1080

    मिळकत फेरफार

    शासकीय नियमानुसार मिळकत फेरफार करण्याची सोपी सुलभ प्रक्रिया

    22_a3nzy_1080

    पाणीपट्टी 

    पाणीपट्टी आकारणीची सुविधा 
    वेगवेगळ्या अहवालासह

    13_u2mdk_1080

    One Click- Next Assessment

    पुढील कर आकारणी सुविधा फक्त एका क्लिक वर उपलब्ध

    7_i5ote_1080

    कर मागणी

    Auto कर मागणी एका क्लिक वर
     मिळकत कर, पाणी कर, किरकोळ कर सह

    8_uzmza_1080

    Real-Time कर वसुली

    आकर्षक Real-Time Dashboard
    सर्व कर मागणी, वसुली, थकबाकी एकाच ठिकाणी  

    47_y5odm_1080

    सूट, दंड आकारणी

    मागील कर वसुली वर दंडाची सुविधा तसेच चालू करावर सूट देण्याची सुविधा

    11_gznda_1080

    Auto - कर मागणी बिल

    WhatsApp, Text Message द्वारे कर मागणी बिले बजावण्याची सुविधा एका क्लिकवर 

    17_awmda_1080

    Auto - थकबाकी नोटीस

    Bulk पद्धतीने कर मागणी नोटीस तयार करणे एका क्लिक वर शक्य 

    48_k3ody_1080

    Auto - SMS Notification

    कर थकबाकी, ग्रामसभा सूचना ग्रामस्थांना देणे सहज शक्य

    39_gymze_1080

    Accounting

    सहज सुलभ पद्धतीने ग्रामपंचायत आर्थिक व्यवहार व प्रमाणके काढणे सहज शक्य

    44_kzotm_1080

    Auto - Accounting Report

    Accounting सर्व नमुने एकमेकांशी लिंक असल्याने Manual Data Entry पासून सुटका  

    77_y4mdq_1080

    Real -Time Dashboard

    आकर्षक Dashboard वर सर्व प्रकारचे कर मागणी, वसुली, थकबाकी माहिती एकाच ठिकाणी

    1_e3nti_1080

    Application

    प्रत्येक प्रमाणपत्रासाठी नागरिकांचा स्वतंत्र अर्ज Auto तयार होतो

    35_m0mtq_1080

    QR Code Certificates

    सर्व प्रकारातील प्रमाणपत्रे QR Code सह उपलब्ध आहेत

    85_g5mti_1080

    60+ Certificates

    वेगेवेगळ्या प्रकारातील ५० पेक्षा जास्त  प्रमाणपत्रे उपलब्ध

    12_c2odq_1080

    Smart Calculators

    कर आकारणी, बाधकाम शुल्क, कंत्राटदार देयक यासाठी Smart Calculators उपलब्ध

    72_i0mja_1080

    Secure Login

    OTP बेस Login सुविधा
    आपल्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य 

    86_eynji_1080

    Secure Data

    जागतिक दर्जाची उच्च Data Security चा या प्रणालीत वापर  

    88_cymte_1080

    SuperFast Loading

     मिली सेकंदामध्ये App Open होत असल्याने काम करताना एक वेगळा अनुभव

    75_m3mjy_1080

    No Need Installation

    Cloud Base Server असल्याने कोणतेही App Installation आवश्यकता नाही 

    70_yznti_1080

    Live Support

    WhatsApp, Any Desk द्वारे Live सपोर्ट मुळे तुमचे काम थांबणे शक्य नाही 

    फक्त ०३ स्टेप मध्ये आपले ग्रामपंचायत कामकाज सुरु करा

    k3ntu_324_c4dQjJZOXY324aXeIB9MzXq324line

    STEP 1

    Registration

    ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत अधिकारी माहिती, मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून आपल्या ग्रामपंचायतची नोंदणी करा 

    reg_a4nty_1023
    Citizen_q3ndg_1920

    STEP 2

    Upload Data

    रेडिमेड टेम्प्लेट वापरून 10000 पेक्षा जास्त नागरिक माहिती तसेच मालमत्ता धारक माहिती फक्त 2 min मध्ये Upload करा आणि लगेच कामकाजाला सुरुवात करा 

    STEP 3

    Start Your Work

    अभिनंदन ! तुमच्या ग्रामपंचायत चे १-३३ नमुने मधील तुमचे कामकाज सुरु करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात.

    133_c4nzc_1920

    See How It Works!

    professionalattractive_kzmjc_1280

    आपल्याला काही प्रश्न आहेत का ? (FAQ)

    महापंचायत हे काय आहे?

    महापंचायत हे एक ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही ग्रामपंचायत कर आकारणी करणे, कर वसुली करणे, मिळकत फेरफार करणे, क्यूआर कोड आधारित प्रमाणपत्र नागरिकांना देणे या व १-३३ नमुन्यायातील कामकाज व यासारख्या ग्रामपंचायतची संबंधित भरपूर गोष्टी सहजरित्या अचूक व कमी वेळात करू शकता.

    जुना नमुना नंबर आठ एक्सेल शीट डाटा असेल तर तो अपलोड करता येतो का ?

    होय. आपण एकाच वेळी 10,000 पेक्षा जास्त प्रॉपर्टी होल्डर यांची माहिती अपलोड करू शकता. यासाठी एक स्टँडर्ड टेम्प्लेट आपणास देण्यात आले आहे.

    नमुना नंबर 08 महसुली गाव, वाडी नुसार काढू शकतो का ?

    होय महसुली गाव, वाडीनुसार नमुना नंबर 08 रजिस्टर काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.

    नमुना नंबर आठ मध्ये फेरफार करता येईल का ?

    होय ! त्यासाठी फेरफार करण्याची शासकीय प्रक्रिया सॉफ्टवेअरमध्ये देण्यात आलेली आहे !

    नमुना नंबर आठ तयार केल्यानंतर नमुना नंबर 9 वेगळा तयार करावा लागेल का ?

    नाही. नमुना नंबर 9 पाणीपट्टी व घरपट्टी चा वेगवेगळा Auto तयार होतो.

    कर मागणीशी संबंधित नोटीसा तयार करता येतात का ?

    होय ! या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्ही कर मागणी बिल, मागणीची नोटीस, जप्तीची नोटीस, लोक अदालत नोटीस तयार करू शकता.

    कर वसुली पावती भरल्यानंतर थकबाकी व वसुली अहवाल तयार होतो का ?

    होय ! नमुना नंबर 09 मध्ये वसुली अहवाल व थकबाकी अहवाल Real Time Base तयार होतो.

    कर वसुलीसाठी नागरिकांना SMS, WhatsApp मेसेज करू शकतो का ?

    होय. SMS सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. फक्त त्यासाठी वेगळे SMS Wallet आपणाला रिचार्ज करावे लागेल.

    नागरिकांकडून ऑनलाईन कर घेऊ शकतो का ?

    होय ! येणाऱ्या काही दिवसात आम्ही ऑनलाईन कर वसुलीची सुविधा सॉफ्टवेअरमध्ये निशुल्क उपलब्ध करून देणार आहोत.

    कर धारकाकडून करवसुली करताना सूट किंवा दंड आकारू शकतो का?

    होय ! दरवर्षी 30 सप्टेंबर अगोदर भरणा केला तर 5% सूट मिळू शकते व आर्थिक वर्ष संपल्यानंतर भरणा केला तर 5% दंड लावण्याचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे.

    आर्थिक वर्ष संपल्यानंतर नमुना नंबर 9 थकबाकी सह नव्याने तयार करावा लागतो का ?

    नाही ! तुम्ही नंबर 10 कर वसुली पावती सॉफ्टवेअर मध्ये नोंदवल्यानंतर पुढील वर्षाचा नमुना नंबर 09 हा थकबाकीसह ऑटोमॅटिक तयार होतो.

    प्रमाणपत्र देताना नागरिकांची माहिती सॉफ्टवेअर मध्ये अगोदर नोंदवणे आवश्यक आहे का (जन्म, मृत्यू, विवाह प्रमाणपत्रसाठी)

    नाही! सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला शासनमान्य नमुना देण्यात आलेला आहे त्यात फक्त माहिती भरून तुम्ही प्रमाणपत्र दोन मिनिटांमध्ये तयार करू शकता.

    एखाद्या नागरिकाला एकदा प्रमाणपत्र दिल्यानंतर काही दिवसांनी तेच प्रमाणपत्र त्याला पुन्हा द्यायचे असल्यास नव्याने माहिती भरावी लागते का ?

    नाही ! तुम्ही एका मिनिटांमध्ये तेच प्रमाणपत्र प्रिंट करू शकता नव्याने माहिती भरायची आवश्यकता नाही.

    हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी दरवर्षी भरावी लागते का?

    होय तुम्हाला दरवर्षी फी भरून सॉफ्टवेअर रिन्यू करून घ्यावे लागेल. त्यासाठी तुम्हाला 30 दिवसांचा कालावधी दिला जाईल

    सॉफ्टवेअर मध्ये नवनवीन येणारे अपडेट्स साठी वेगळी फी द्यावी लागेल का?

    नाही. भविष्यात येणारे नवनवीन सर्व अपडेट्स आपल्याला फ्री मध्ये उपलब्ध होतील.

    या सॉफ्टवेअर मधील ग्रामपंचायत डेटा सुरक्षित आहे का?

    नक्कीच सुरक्षित आहे. या सॉफ्टवेअर साठी AWS हे जगातील बेस्ट क्लाऊड सर्वर वापरले गेलेले आहे. त्यामुळे तुमच्या ग्रामपंचायतीचा डाटा संपूर्णपणे सुरक्षित आहे.

    हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी दैनंदिन कामकाज केले त्याचा बॅकअप घेणे आवश्यक आहे का?

    नाही क्लाऊड सॉफ्टवेअर असल्यामुळे बॅकअप घेण्याची आवश्यकता नाही

    हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी इंटरनेटची गरज आहे का?

    होय हे सॉफ्टवेअर क्लाऊड बेस असल्यामुळे इंटरनेट शिवाय चालू होत नाही.

    या सॉफ्टवेअरद्वारे ग्रामपंचायत कामकाज करण्यासाठी कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक आहे का ?

    होय. हे सॉफ्टवेअर अतिशय User Friendly आहे. जर आपण Facebook किंवा WhatsApp वापरत असाल तर तुम्ही हे सॉफ्टवेअर सहज वापरू शकता.

    स्मार्ट, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी होण्यासाठी मला या सॉफ्टवेअरचा किती उपयोग होईल ?

    तुमच्याकडे ग्रामपंचायतचा अचूक, अधिकृत डाटा असेल तर तुम्ही ग्रामस्थांना, शासनाला योग्य, अचूक आणि वेळेत माहिती पुरवू शकता. त्यामुळे स्मार्ट, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी होण्यासाठी तुम्हाला या सॉफ्टवेअरचा नक्कीच उपयोग होईल.

    सॉफ्टवेअर चालवताना काही अडचण आल्यास सपोर्ट कसा मिळेल?

    महापंचायत सॉफ्टवेअर यांचा व्हाट्सअप ग्रुपवर तुम्हाला सपोर्ट दिला जाईल. आवश्यक असल्यास AnyDesk Support दिला जाईल.

    सॉफ्टवेअर वापरताना आवश्यक असणारे प्रशिक्षण आम्हाला कसे मिळेल ?

    सॉफ्टवेअर बाबत सर्व व्हिडिओ Ashok Kadnar या यूट्यूब चैनलवर उपलब्ध आहेत तसेच सॉफ्टवेअरच्या मध्ये देखील ट्रेनिंग या सेक्शन खाली तुम्हाला सर्व ट्रेनिंग उपलब्ध होईल.

    © 2025 | All Rights Reserved | Design by MahaPanchayat