कमी कमी आणि आवश्यक माहितीच्या आधारे सहज सोपी नागरिक नोंदणी सुविधा
एका क्लिकवर 10,000 पेक्षा जास्त नागरीक नोंदणी करण्याची सुविधा
आधार बेस नोंदणीची सुविधा
आधार वरून नागरिक सर्च सुविधा
सर्व प्रकारच्या बांधकाम प्रकारानुसार कराची आकारणी उपलब्ध
ग्रामपंचायतमध्ये समाविष्टसर्व महसुली गावानुसार कर आकारणी शक्य
मोबाईल मनोरा कर आकारणी ग्रा.प. दरानुसार एका क्लिकवर उपलब्ध
पवनचक्की कर आकारणी ग्रा.प. दरानुसार एका क्लिकवर उपलब्ध
सौरउर्जा प्रकल्प कर आकारणी ग्रा.प. दरानुसार एका क्लिकवर उपलब्ध
वेगवेगळ्या सर्वे नंबर साठी वेगळे जमीन रेडीरेकनर दर लावून कर आकारणीची सुविधा
शासकीय नियमानुसार मिळकत फेरफार करण्याची सोपी सुलभ प्रक्रिया
पाणीपट्टी आकारणीची सुविधा
वेगवेगळ्या अहवालासह
पुढील कर आकारणी सुविधा फक्त एका क्लिक वर उपलब्ध
Auto कर मागणी एका क्लिक वर
मिळकत कर, पाणी कर, किरकोळ कर सह
आकर्षक Real-Time Dashboard
सर्व कर मागणी, वसुली, थकबाकी एकाच ठिकाणी
मागील कर वसुली वर दंडाची सुविधा तसेच चालू करावर सूट देण्याची सुविधा
WhatsApp, Text Message द्वारे कर मागणी बिले बजावण्याची सुविधा एका क्लिकवर
Bulk पद्धतीने कर मागणी नोटीस तयार करणे एका क्लिक वर शक्य
कर थकबाकी, ग्रामसभा सूचना ग्रामस्थांना देणे सहज शक्य
सहज सुलभ पद्धतीने ग्रामपंचायत आर्थिक व्यवहार व प्रमाणके काढणे सहज शक्य
Accounting सर्व नमुने एकमेकांशी लिंक असल्याने Manual Data Entry पासून सुटका
आकर्षक Dashboard वर सर्व प्रकारचे कर मागणी, वसुली, थकबाकी माहिती एकाच ठिकाणी
प्रत्येक प्रमाणपत्रासाठी नागरिकांचा स्वतंत्र अर्ज Auto तयार होतो
सर्व प्रकारातील प्रमाणपत्रे QR Code सह उपलब्ध आहेत
वेगेवेगळ्या प्रकारातील ५० पेक्षा जास्त प्रमाणपत्रे उपलब्ध
कर आकारणी, बाधकाम शुल्क, कंत्राटदार देयक यासाठी Smart Calculators उपलब्ध
OTP बेस Login सुविधा
आपल्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
जागतिक दर्जाची उच्च Data Security चा या प्रणालीत वापर
मिली सेकंदामध्ये App Open होत असल्याने काम करताना एक वेगळा अनुभव
Cloud Base Server असल्याने कोणतेही App Installation आवश्यकता नाही
WhatsApp, Any Desk द्वारे Live सपोर्ट मुळे तुमचे काम थांबणे शक्य नाही
ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत अधिकारी माहिती, मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून आपल्या ग्रामपंचायतची नोंदणी करा
रेडिमेड टेम्प्लेट वापरून 10000 पेक्षा जास्त नागरिक माहिती तसेच मालमत्ता धारक माहिती फक्त 2 min मध्ये Upload करा आणि लगेच कामकाजाला सुरुवात करा
अभिनंदन ! तुमच्या ग्रामपंचायत चे १-३३ नमुने मधील तुमचे कामकाज सुरु करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात.
महापंचायत हे एक ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही ग्रामपंचायत कर आकारणी करणे, कर वसुली करणे, मिळकत फेरफार करणे, क्यूआर कोड आधारित प्रमाणपत्र नागरिकांना देणे या व १-३३ नमुन्यायातील कामकाज व यासारख्या ग्रामपंचायतची संबंधित भरपूर गोष्टी सहजरित्या अचूक व कमी वेळात करू शकता.
होय. आपण एकाच वेळी 10,000 पेक्षा जास्त प्रॉपर्टी होल्डर यांची माहिती अपलोड करू शकता. यासाठी एक स्टँडर्ड टेम्प्लेट आपणास देण्यात आले आहे.
होय महसुली गाव, वाडीनुसार नमुना नंबर 08 रजिस्टर काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.
होय ! त्यासाठी फेरफार करण्याची शासकीय प्रक्रिया सॉफ्टवेअरमध्ये देण्यात आलेली आहे !
नाही. नमुना नंबर 9 पाणीपट्टी व घरपट्टी चा वेगवेगळा Auto तयार होतो.
होय ! या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्ही कर मागणी बिल, मागणीची नोटीस, जप्तीची नोटीस, लोक अदालत नोटीस तयार करू शकता.
होय ! नमुना नंबर 09 मध्ये वसुली अहवाल व थकबाकी अहवाल Real Time Base तयार होतो.
होय. SMS सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. फक्त त्यासाठी वेगळे SMS Wallet आपणाला रिचार्ज करावे लागेल.
होय ! येणाऱ्या काही दिवसात आम्ही ऑनलाईन कर वसुलीची सुविधा सॉफ्टवेअरमध्ये निशुल्क उपलब्ध करून देणार आहोत.
होय ! दरवर्षी 30 सप्टेंबर अगोदर भरणा केला तर 5% सूट मिळू शकते व आर्थिक वर्ष संपल्यानंतर भरणा केला तर 5% दंड लावण्याचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे.
नाही ! तुम्ही नंबर 10 कर वसुली पावती सॉफ्टवेअर मध्ये नोंदवल्यानंतर पुढील वर्षाचा नमुना नंबर 09 हा थकबाकीसह ऑटोमॅटिक तयार होतो.
नाही! सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला शासनमान्य नमुना देण्यात आलेला आहे त्यात फक्त माहिती भरून तुम्ही प्रमाणपत्र दोन मिनिटांमध्ये तयार करू शकता.
नाही ! तुम्ही एका मिनिटांमध्ये तेच प्रमाणपत्र प्रिंट करू शकता नव्याने माहिती भरायची आवश्यकता नाही.
होय तुम्हाला दरवर्षी फी भरून सॉफ्टवेअर रिन्यू करून घ्यावे लागेल. त्यासाठी तुम्हाला 30 दिवसांचा कालावधी दिला जाईल
नाही. भविष्यात येणारे नवनवीन सर्व अपडेट्स आपल्याला फ्री मध्ये उपलब्ध होतील.
नक्कीच सुरक्षित आहे. या सॉफ्टवेअर साठी AWS हे जगातील बेस्ट क्लाऊड सर्वर वापरले गेलेले आहे. त्यामुळे तुमच्या ग्रामपंचायतीचा डाटा संपूर्णपणे सुरक्षित आहे.
नाही क्लाऊड सॉफ्टवेअर असल्यामुळे बॅकअप घेण्याची आवश्यकता नाही
होय हे सॉफ्टवेअर क्लाऊड बेस असल्यामुळे इंटरनेट शिवाय चालू होत नाही.
होय. हे सॉफ्टवेअर अतिशय User Friendly आहे. जर आपण Facebook किंवा WhatsApp वापरत असाल तर तुम्ही हे सॉफ्टवेअर सहज वापरू शकता.
तुमच्याकडे ग्रामपंचायतचा अचूक, अधिकृत डाटा असेल तर तुम्ही ग्रामस्थांना, शासनाला योग्य, अचूक आणि वेळेत माहिती पुरवू शकता. त्यामुळे स्मार्ट, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी होण्यासाठी तुम्हाला या सॉफ्टवेअरचा नक्कीच उपयोग होईल.
महापंचायत सॉफ्टवेअर यांचा व्हाट्सअप ग्रुपवर तुम्हाला सपोर्ट दिला जाईल. आवश्यक असल्यास AnyDesk Support दिला जाईल.
सॉफ्टवेअर बाबत सर्व व्हिडिओ Ashok Kadnar या यूट्यूब चैनलवर उपलब्ध आहेत तसेच सॉफ्टवेअरच्या मध्ये देखील ट्रेनिंग या सेक्शन खाली तुम्हाला सर्व ट्रेनिंग उपलब्ध होईल.