



सर्व प्रकारच्या बांधकाम प्रकारानुसार कराची आकारणी

ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट महसुली गावानुसार कर आकारणी

मोबाईल, पवनचक्की कर आकारणी एका क्लिकवर उपलब्ध

सौरउर्जा प्रकल्प कर आकारणी एका क्लिकवर उपलब्ध

सर्वे नंबर नुसार वेगळे जमीन रेडीरेकनर दर लावून कर आकारणी सुविधा

कर मागणी बिल, विविध नोटीसा एका क्लिकवर उपलब्ध

कर आकारणीच्या आधारे, थकबाकी सह Auto कर मागणीची सुविधा

थकबाकी वर दंडाची सुविधा तसेच चालू करावर सूट देण्याची सुविधा

कराच्या वसुलीचे सर्व अहवाल Auto Generate ची सुविधा

शासकीय नियमानुसार मिळकत फेरफार करण्याची सोपी प्रक्रिया

सर्व प्रकारच्या पाणीपट्टी सह, अनामत, जोडणी फी घेण्याची सुविधा

सर्व प्रकारच्या करांच्या वसुली थकबाकी यांचा सारांश पाहण्याची सुविधा

एका क्लिकवर 10,000+ नागरिकांची नोंदणी शक्य

10000+ पेक्षा जास्त नावे नोंदवण्याची Ready-to-Use Excel Template सोपी प्रक्रिया

आधार नंबरवरून नागरिक शोध व पडताळणी सुविधा

Name / Mobile / Aadhaar वरून सेकंदात नागरिक माहिती उपलब्ध

Duplicate नोंदी टाळल्या जातात, प्रत्येक नागरिकाचे स्वतंत्र प्रोफाईल

एकदाच नागरिक नोंद → कर, प्रमाणपत्र, सूचना सर्व Auto लिंक

अकौंटींगचे सर्व नमुने एकमेकांना लिंक (1 , 3, 4, 5, 6, 7, 10, 12, 26)

नमुना 7, 10, 12 च्या आधारे अकौंटींगचे सर्व नमुने Auto Generate ची सुविधा

कर मागणी, वसुली, थकबाकी सर्व एका नजरेत

वेगेवेगळ्या प्रकारातील 6० पेक्षा जास्त प्रमाणपत्रे उपलब्ध

वेगेवेगळ्या प्रकारातील 6० पेक्षा जास्त प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी Auto अर्ज Generate ची सुविधा

माहितीची सत्यता पडताळणीसाठी सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रावर QR Code सुविधा.

आलेले अर्ज, दिलेले प्रमाणपत्र, पेंडिंग अर्ज अशी सर्व माहिती एका नजरेत

RTS नुसार व शासकीय नमुन्यातील प्रमाणपत्रे, अटी शर्तीसह Ready to Use म्हणून उपलब्ध

कोणत्याही व्यक्तीने QR स्कॅन करून प्रमाणपत्राची सत्यता तपासू शकते

खातेदारांना कर मागणी, कर वसुली सूचना Auto देण्याची सुविधा

ग्रामस्थांना ग्रामसभा व इतर सूचना एकाच वेळी Auto देण्याची सुविधा

प्रत्येक मिळकत धारकाची QR Code NamePlate फ्री मध्ये उपलब्ध

AI Dashboard वर कर मागणी, वसुली, थकबाकी सर्व एका नजरेत

आपल्या मदतीसाठी AI Assistant 24/7 उपलब्ध

कर आकारणी, बाधकाम शुल्क, कंत्राटदार देयक यासाठी Smart Calculators

AI च्या मदतीने सभा इतिवृत्त Auto लिहिण्याची सुविधा, Typing ची गरज नाही.

AI च्या मदतीने एकाच डेटा एन्ट्री वरून सर्व शासकीय नमुने Auto तयार

कर आकारणी, नोंदी व अकौंटिंगमध्ये होणाऱ्या चुका AI द्वारे कमी

OTP बेस Login सुविधा आपल्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य

Mobile, Laptop, Tablet वरून कधीही, कुठूनही काम करण्याची सुविधा

मिलीसेकंदात App Open — गर्दीच्या वेळेतही कामात अडथळा नाही

Cloud Service मुळे Software Installation ची आवश्यकता नाही

नागरिक, कर आणि प्रमाणपत्र डेटा सुरक्षित व नियमित बॅकअपसह

लॉग्स, रिपोर्ट्स आणि ट्रॅकिंग ऑडिट व तपासणीसाठी पूर्णपणे तयार

कर, प्रमाणपत्र, अकौंटिंग, अहवाल — प्रत्येक भागाचं वेगळं, सोपं प्रशिक्षण

अडचणीच्या वेळी Call, WhatsApp, AnyDesk Support उपलब्ध

दर आठवड्याला Live Q & A सेशन उपलब्ध




लेखा संहिता व शासकीय नियमानुसार सर्व नमुने अहवाल उपलब्ध

आपल्या डाटाची उच्च सुरक्षितता, Auto Data Back-up सुविधा

मोठ्या प्रमाणात पंचायती महापंचायतच्या मदतीने स्मार्ट करत आहेत.
29999/- Annual